ज्या साधकांनी गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक शिक्षकांबरोबर १० दिवसीय शिबीर यशस्वीतेने पूर्ण केले आहे, आणि ज्यांनी शेवटचे शिबीर केल्यानंतर इतर कोणतीही ध्यानसाधना अभ्यासलेली नाही, तेच धम्म सेवा देण्याकरिता पात्र आहेत. शिबीरामध्ये सेवा देताना, आपण किमान ३ तास ध्यानासाठी बसावयाचे आहे, शिबीरार्थींना मदत करण्याच्या हेतूने स्वयंपाक, सफाई अथवा तत्सम कार्य करावयाचे आहे, तसेच सहाय्यक शिक्षकांनाही प्रतिदिन भेटावयाचे आहे.
देश
कृपया आपले निवासी राष्ट्र अथवा प्रदेश निवडा
खालील बॉक्स चेक करून, मी पुढे स्वीकार करतो की विपश्यना शिबीरमध्ये प्रवेशासाठी दिलेली कोणतीही आणि सर्व माहिती तसेच विपश्यना संस्थेला मी दिलेली इतर माहिती त्यांच्या सुसंगत हेतूसाठी व त्यांच्या गोपनीयता धोरणांच्या तसेच त्यांच्या वेळोवेळच्या दुरुस्तीच्या अधीन राहून विपश्यना संस्था वापरू शकते, आमच्या ऑनलाइन आणि सामान्य गोपनीयता धोरणांच्या http://www.dhamma.org/en/privacy.shtml प्रती येथे सध्या उपलब्ध आहेत, मात्र या गोपनीयता धोरणांच्या हार्ड कॉपी webmaster@dhamma.org आम्हाला विनंती केल्यास यावर उपलब्ध आहे.